*समस्त देशवासी,पालकवु्ंद व विद्यार्थी मीत्रांना सारस्वत सेंन्ट्रल पब्लिक स्कूल आजनी/सावनेर तर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
*आमच्या विशेषतः आधुनिक शिक्षण व्यवस्था, डीजीटल शिक्षण,विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य पटांगण,शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौध्दिक विकासासाठी टोकाचे प्रयत्न व तज्ञ शिक्षक वर्ग*
*येणारे नवीन वर्ष आपणास सुखः समु्द्धी व भरभराटीचे जाओ हिच ईश्वरचरणी प्रार्थना*
*जगभरात थैमान घातलेल्या “कोरोना संसर्गजन्य संकटात आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या”.सुरक्षित रहा,सावधान रहा*
*शुभेच्छूक*
*प्रा.शिमला सींग*
(प्राचार्या सारस्वत सेंन्ट्रल पब्लिक स्कूल)
*तसेच विद्या विहार शीक्षण संस्था व समस्त विश्वस्त मंडळ व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सारस्वत सेंन्ट्रल पब्लिक स्कुल आजनी/सावनेर*