*बुथ स्तरीय विस्तारीत प्रमुख कार्यकर्ता मेळावा*

मुख्य संपादक -किशोर ढुंढेले
*सावनेरःभारतीय जनता पार्टी व्दारे सावनेर शहर भाजपा बुथस्तरीय विस्तारक प्रमुख कार्यकर्ता मेळावा दि.15 सप्टेंबर 2019 रोज रविवार ला सांकाळी ६ – ०० वाजता प्रसंग सिलीब्रेशन लाँन सब स्टाँप जवळ सावनेर येथे आजोत केला आहे*
*मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी मा.ना. चंद्रशेखर बावणकुळे उर्जामंत्री व पालकमंत्री नागपूर जील्हा,डॉ. राजीव पोतदार अध्यक्ष भाजपा नागपूर जी.ग्रामीण, मा.आमदार गिरीष व्यास (विधान परिषद),मा.श्रीकांत देशपांडे सावनेर विधानसभा प्रभारी,सौ.रेखा मोवाडे अध्यक्षा नगर परिषद सावनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असुन सदर मेळाव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.*

*सदर मेळाव्यास जेष्ठ भाजपा नेते दादाराव मंगळे,माजी जी.प.अध्यक्ष व रामटेक लोकसभा विस्तारक रमेश मानकर,भाजपा प्रदेश सदस्य अशोक धोटे,भाजपा सावनेर तालुका अध्यक्ष सोनबा मुसळे,विधानसभा प्रमुख प्रकाश टेकाडे,ना.जी.ग्रामीण महामंत्री अरविंद गजभिये,संजय टेकाडे,अविनाश खडतकर,सावनेर विधानसभा विस्तारक रामराव मोवाडे,जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप जाधव,नागपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ.प्रतिभा मांडवकर,युवा मोर्चा नागपूर जील्हा अध्यक्ष अजय बोढारे,महिला आघाडी प्रदेश सदस्या सौ.मिनाताई तायवाडे,वैद्दकिय आघाडी नागपूर जिल्हा डॉ विजय धोटे,सावनेर तालुका महामंत्री विलास ठाकरे,अध्यक्ष सावनेर शहर रविंन्द्र ठाकुर,शहर विस्तारक दिवाकर नारेकर,राजु घुगल,सावनेर शहर युवा मोर्चा अध्यक्ष मंधार मंगळे,महिला आघाडी शहर अध्यक्षा प्राजक्ता वानखेडे,नगर सेवक तुषार उमाटे,नगर सेवक आशिष मानकर,कुलभुषन नवधिंगे,रविन्द्र कठाळे हह जिल्हा भाजपा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सावनेर शहर पदाधिकारी, विविध आघाडी पदाधिकारी, सर्व नगर परिषद सदस्य, बुथ प्रमुख व शहरचे कार्यकर्ते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.*
*सदर मेळाव्यात उपस्थित राहुन होऊ घाथलेल्या विधानसभा निवडणूकीत आपण कार्यकर्त्यांची भुमिका काय हे जाणून घेण्याकरिता जास्तीत जास्त संखेत उपस्थित राहण्याचे निवेदन शहर भाजप अध्यक्ष रविंन्द्र ठाकुर यांनी केले आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज