*रीड टू मी अँप चा गोंधळ* *गरीब विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम*

*रीड टू मी अँप चा गोंधळ*

*गरीब विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम*

विशेष प्रतिनिधी -संजय गिरडे
नागपूर- ग्रामीण भागातील वर्ग 9 ते 12 चे सर्व शाळेतील वर्ग कोरोना प्रतिबंधात मक नियमाचे पालन करीत सुरळीत सुरू आहे पण मागील काही दिवसांपूर्वी रीड टू मी आणि स्वाध्याय तसेच गोष्टीचा शनिवार या सम्बधाच्या अँप विद्यार्थी यांना शिक्षकामार्फर विदयार्थ्यांना पोहचविण्याची जबाबदारी शिक्षक करीत आहे परंतु ग्रामीण भागात फक्त 10 टक्के विद्यार्थ्यांकडे अंडड्रॉइड मोबाईल आहे त्यामुळे ज्या गरीब विद्य्रथ्याकडे असे मोबाइन नाही ते त्या अँप डाउनलोड करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे शासनाच्या शिक्षण विभागाचे आदेशानुसार आज अनेक शाळेतील शिक्षक मुलांना असे मोबाईल आणून वरील अँप डाउनलोड करण्यास सांगत आहे आणि त्याचा परिणाम म्हणुन अनेक विद्यार्थी आपल्या पाल्याकडे मोबाईल ची मागणी करीत आहे आज अनेक पालकाची मुले विविध इयेत्ते त शिकत आहे त्यामुळे सामान्य गरीब पालक आपल्या पाल्या ना 10 हजार रुपये खर्च करून मोबाईल विकत घेऊन देऊ शकत नाही तसेच मोबाईल विधर्थ्यांना दिला तर तो फावल्या वेळेत त्याचा अभ्यासा वेतिरित गेम खेळण्यासाठी किंवा इतर गोष्टी करिता उपयोग करू शकतो अशी भीती अनेक पालकांनी वेक्त केली आहे ऱ्यामुळे शालेय प्रशासनाने वर्ग 5 ते 10 वि चा विद्यार्थाना मोबाईलची सक्ती करू नये असे मत अनेक पालकांनी वेक्त केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …