Breaking News

*10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात* *मतमोजणीला प्रशासन सज्ज* *10 टेबलावर पाच फेरीतून होणार मतगणना*

*10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात*

*मतमोजणीला प्रशासन सज्ज*

*10 टेबलावर पाच फेरीतून होणार मतगणना*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः सावनेर तालुक्यातील अकरा ग्रामपंचायत निवडणुकीकरिता दि.15 जानेवारीला मतदान झाले असुन आज दि.18 जानेवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून एकुण दहा टेबलावर पाच फेरीतून मतमोजणी पार पडणार असुन मतमोजणीची पुर्ण तयारी झाली असल्याची माहीती निवडून अधिकारी व प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांनी दिली*
*मतदाते व उम्मेदवारांच्या उत्कंठा शिगेला*


दि.15 जानेवारीला मतदान होऊण सर्व मतदात्यांचे भाग्य मतपेटीत बंद असुन मतपेटीतून कुणाचे भाग्य उजळते व कोण निवडणून येतो याची उत्कंठा शिगेला पोहचली असुन सर्वच उमेदवार निवडून येण्याचे दावे करत आहे.कोण निवडून येतो हे मतमोजणीतून निश्पन्नास येईल.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …