Breaking News

*कन्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार सोहळा कार्यक्रम थटात संपन्न*

*कन्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार सोहळा कार्यक्रम थटात संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने कन्हान शहर कार्यकारणी नियुक्त करून घोषित करण्यात आली आणि पत्रकार सत्कार सोहळयात शहरातील पत्रकारांचा सत्कार करुन कन्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार सोहळा कार्यक्रम थटात संपन्न झाला .


गहुहिवरा रोड कन्हान येथील रिलेक्सी हॉटेल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांचा अध्यक्षेत व रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, जिल्हा महासचिव श्रीराम नांदुरकर, पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष पदावर सौ योगिता भलावी यांची नियुक्ती करण्यात आली असुन कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे यांच्या हस्ते कन्हान शहर कार्याध्यक्ष पदा वर डॉ. कमलेश शर्मा, उपाध्यक्ष अनिल भालेकर, महासचिव दिवाकर इंगोले, सचिव अश्विन मोरेश्वरजी सायरे आणि सदस्य पदा वर मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर व विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांच्या हस्ते ग्रामिण पत्रकार संघाचे जेष्ट पत्रकार एन एस मालविये सर, ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, ग्रामीप पत्रकार संघ कन्हान शहर अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, उपाध्यक्ष कमलसिंह यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष रविंद्र दुपारे, सदस्य गणेश खोब्रागडे, रोहित मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघाचे सुर्यभान फरकाडे, चंद्रकुमार चौकसे , धनंजय कापसीकर, दिनेश नानवटकर, विवेक पाटील सह आदिंना पुष्पगुच्छ व फाईल कव्हर देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी रामटेक विधानसभा सचिव संगीत भारती, पारशिवनी मीडिया सेल अध्यक्ष रोहित मानवटकर,ज्येष्ठ मधुकरजी धोपाडे, गणेशजी पानतावणे, डॉ.प्रदीप राणे, विश्वास सरोदे, मधुकर नागपुरे, कैलाश बोरकर, चेतन मेश्राम, भिमराव बागडे, चित्रा सायरे, तेजस्विनी बेलसरे, पुष्पा नागपुरे, सिमा बागडे, रूपाली बागडे, रेणुका सायरे, सरला भायदे, मायाताई भोयर, राणी सरोदे, दुर्गा सावरकर, मिनाक्षी पोटभरे, कोमल लांजेवार, अर्चना नाईक, रूपाली चहांदे, शोभा शेंडे, हिरकणी मेश्राम, देवीदास तडस, मोहन बेलसरे, अनिल पुणेकर, सय्यद अफजल, ऐहतेशाम सय्यद, आनंद बेलसरे, चेतन नांदुरकर, सुरज वरखडे, दिपक आखरे, आशिष वानखेडे, रॉबिन नीकोसे, अश्वमेेेघ पाटील, आशिष नागपुरे, रोशन मेश्राम, सुरज प्रसाद , बाल्या ढोमणे, लोकेश दमाहे, सानु शेख, किशोर शेंडे , प्रकाश कुर्वे, मोहम्मद समीर अब्दुल हलीम, बंडु वंजारी , आदित्य जैन, निरज सोनी, नितेश पात्रे, अंकित लाडे कर, अलकेश टेंभुर्णॆ, संतोष मधुुमटके सह आदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकारी व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …