*मा.श्री महेंन्द्र भुरे यांची दुरसंचार सलाहकार समिति च्या सदस्य पदा वर नियुक्ति*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हन – नागपुर जिल्ह्यासाठी गाठित झालेल्या दुरसंचार सलाहकार समिति च्या सदस्य पदा वर मा.श्री महेंन्द्र भुरे यांची नियुक्ती झाल्याने परिसरातल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन करीत पुढच्या वाढचाली करीता शुभेच्छा दिल्या .
महेंन्द्र भुरे यांची नियुक्ती संचार मंत्रालय दुरसंचार विभाग पीएचपी अनुभव ५१६ संचार भवन अशोक मार्ग नवी दिल्ली एडीजीची तारीख १० डिसेंबर २०२० च्या पत्रा द्वारे करण्यात आली आहे . या नियुक्ति बद्द्ल महेंन्द्र भुरे यांनी सांसद कृपाल तुमाने , विधायक एंड. आशिष जयस्वाल , उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , व चंन्द्रहास राऊत यांचे आभार व्यक्त केले असुन नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , सुनिल पिल्ले , नरेश धोपटे , नंदा लोहकरे , प्रशांत भुरे , छोटु राणे , कोठीराम चकोले , गेंदलाल सरोदे , लक्ष्मीकांत पारधी , गुणवत्ता आंबागडे , मंगेश बालगोटे , नितेश राऊत , सुभाष डोकीमारे , नरेश हिंगे , कवडु भुते , ललीता ठाकुर , जोशिला उके , शुभांगी घोघले , प्रेम धरमारे , नरहरी पोटभरे , नेवालाल सहारे , भुषण निंबाळकर , राजेंन्द्र संबारे , रूपेश सातपुते , कैलास खंडार , मनोज बावने , भरत गोखे , मोरेश्वर चामट ,शुभम चावरे सह आदि ने महेंन्द्र भुरे यांचे अभिनंदन करीत पुढच्या वाढचाली करीता शुभेच्छा दिल्या .
Maharashtra News Media सच की आवाज