*कॅनल मध्ये बुडुन बालकाचा मु्त्यु*

*वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसीलच्या पिंपळगावातील घटना*
विशेष प्रतिनिधि
पुलगाव – येथुन 10 किलोमीटर अंतरावर विरुळ आकाजी. या गाव जवळ असलेल्या पिंपळगाव येथील क्रुणाल अशोक शेंडे वय बारा हा सकाळीच्या सुमारास कॅनल वर शौचास गेला असता कँनलच्या सुरक्षा भींतीवरुण त्याचा पाय घसरून कॅनलच्या पाण्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.आकस्मिक घडलेल्या या घटनेने परीसरात शोककळा पसरली असुन मु्तक कु्णाल चा शव मिळाला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज