Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा*

 

नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी :- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन कोराडी रोड पांजरा येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले प्राचार्य डॉक्टर अतुल टेकाडे यांनी दिपप्रज्वलन करून ध्वजारोहण केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम या गीताने करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचे सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोहांडे, दर्शना, वंदना उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …