Breaking News

*बामनवाडा येथे हातपंप चे भुमीपुजन संपन्न*

*बामनवाडा येथे हातपंप चे भुमीपुजन संपन्न*


*प्रतिनिधि :-गौतम धोटे*(आवारपूर )

*राजूरा तालुक्यातील आमदार अँड.संजय धोटे यांच्या हस्ते हातपंप चे भुमिपुजन करण्यात आले. बामणवाडा येथे आमदार स्थानिक विकास निधी अत्तर्गत हातपंप मंजुर करण्यात आले होते.या उपोरक्त बामणवाडा येथे विविध कामाकरिता निधी उपलब्ध करून दिल्या त्यात विद्या नगरी कडे जाणाऱ्या रस्त्याला १५ लक्ष तर अगदनगर येथील मुख्य रस्ता गिरसावळे यांच्या घराकडे जाणारा याला ३०लाख तर गेडाम याचे घराकडे सभागृह १५लक्ष ,तर रवी लिपटे याचे घराकडे रस्ते, नाली करिता एकुन ३० लाख , करमनकर याचे घराकडे ०३ लक्ष , तर.बाबुराव जिवणे याचे घराकडे ०६ लक्ष या वैतिरिक्त अनेक कामे मंजुर केलेले आहेत. या प्रसंगी ग्रामपंचायत चे संरपच चौधरी जी ,उपसंरपंच वाघमारे जी ,व ईतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …