*महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फ नरेंद्र मोदी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!
*आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 69 वा वाढदिवस देशात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून देशातील नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या योजनांच्या माध्यमातून त्यांचावर शुभेच्छेचा वर्षाव होत त्याच्या दिर्घायुष्याकरिता होम हवन केल्या जात आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या कठोर निर्णयांचा देखील या शुभेच्छे दरम्यान उपयोग केल्या जात आहे.*
*अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून तर अनेक ठिकाणी वुक्षारोपन व अन्नदान,रक्तदान राखे उपक्रम राबविण्यात येत असुन भरपूर ठिकाणी तर काश्मीरमधून कलम 370 हटविल्याबद्दल मोठ मोठे केक कापून शुभेच्छांचा वर्षाव केल्या जात आहे.*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या संपूर्ण संपादकीय व प्रतिनिधी कडून देशाचे लाडले पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*