Breaking News

*सोनु रावसाहेब सरपंच तर मंगला उईके उपसरपंच*

*सोनु रावसाहेब सरपंच तर मंगला उईके उपसरपंच*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर/केळवद- तालुक्यातील रायबासा/जटामखोरा ही सात सदस्यीय ग्रामपंचात सोनु रावसाहेब यांच्या नेतृत्वात निर्वीरोध निवडून आनण्यात काँग्रेस पक्षाला यश होते येथील सात सदस्या करिता सोनु रावसाहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे विकास मरसकोल्हे,अंकुश अत्राम,सत्यफुला उईके,मंगला उईके,रीना स.रावसाहेब गीता राव,सारिका नेरकर,ममता ढोबळे व रिता स. रावसाहेब यांनी नामांकनपत्र दाखल केले तर विरोधी पक्षातून एकही उम्मेदवाराने नामांकनपत्र दाखल न केल्याने तसेच सात सदस्यीय ग्रामपंचायतीच्या निवडणूकी करीता एकुण सात सदस्य निर्वीरोध निवडून आले सदर रायबासा/जटामखोरा ग्रामपंचायत निर्वीरोध निवडून आणण्यात केळवद जिल्हा परिषद सदस्य व नागपुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभार, तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीष लेकुरवाळे, चंदु बनसिंगे,सोनु रावसाहेब आदिंनी परिश्रम घेले होते.*

*आज पार पडलेल्या सरपंच पदाकरिता सोनु गणेशजी रावसाहेब तर उपसरपंच पदाकरिता मंगला रवींद्र उईके यांची एकमताने निवड करण्यात आली*

*नवनियुक्त सरपंच उपसरपंचाचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडा मंत्री सुनिल केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,अश्विन कारोकार, चंदु कामदार,सोनु देशमुख आदींनी नवनिर्वाचित सरपंच सोनु रावसाहेब व उपसरपंच मंगला उईके यांचे अभिनंदन केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …