Breaking News

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

*वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू*

*गोंदिया प्रतिनिधी*

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ब्राम्हणटोला येथील नारूलाल मोहजारे वय 62 अकरा वाजेच्या सुमारास शेतात औषधी मारावयास गेला असता वीज कोसळून जागीच मृत्युमुखी पावला. आज सकाळपासून ढगाळलेले वातावरण आभाळात असताना संपूर्ण तालुक्यात तुरळक पाऊस असल्याने वातावरणात ढगांचा गडगडाट असून आभाळात वीजांनी थैमान घातला असता नारुलाल मोहजारे शेतात औषधी मारावयास गेला असता वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. नारुलाल यांच्यामागे तीन मुली व एक मुलगा आणि पत्नी असा आप्तपरिवार असून संपूर्ण मोहजारे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …