Breaking News

*कोव्हिड १९च्या संक्रमितांची संख्या नियंत्रणात आनण्या साठी तालुका इंडिकेटड अधिकार्यांचे निर्देश* *हाटेल-ढाबे, दुध, फळ-भाजीपाला, किराणा, सलून व इतर सर्व व्यवसाईकांची कोव्हिड १९ची तपासनी करण्याचे निर्देश* *निर्देश पालन न करनार्यांवर कार्यवाही चे संकेत*

*कोव्हिड १९च्या संक्रमितांची संख्या नियंत्रणात आनण्या साठी तालुका इंडिकेटड अधिकार्यांचे निर्देश*

*हाटेल-ढाबे, दुध, फळ-भाजीपाला, किराणा, सलून व इतर सर्व व्यवसाईकांची कोव्हिड १९ची तपासनी करण्याचे निर्देश*
*निर्देश पालन न करनार्यांवर कार्यवाही चे संकेत*

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामिण भागामध्ये कोव्हिड १९ या विषाणुमूळे बाधित रुगणांच्या संख्येमधे सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काटोल उपविभागीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष श्रीकांत उम्बरकर,काटोल तालुक्यातील काटोल चे कोव्हिड १९चे इंडिकेटड अधिकारी व तहसीलदार व काटोल न प चे प्रभारी सी ओ अजय चरडे व तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यवहारे यांचे निर्देशानुसार काटोल तालुक्यासह कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर येणार्या २२ग्रामपंचायतींच्या अंतरगत येणार्या हाॅटेल-ढाबे, फळ-भाजीपाला,दुध, किराणा, कापड, सलून सह इतर सर्व व्यवसायीक व त्यांचे सहयोगी यांची कोव्हिड १९च्या आर टी पी सी आर टी च्या तपासनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दर सोमवार ते शुक्रवार सकाळी दह ते दुपारी एक वाजताचे दरम्यान शासकिय सुटी चे दिवस वगळता कोव्हिड१९ची तपासनी करून घेण्याचे तसेच सर्व नागरिकांनी मास्क लाऊनच घराबाहेर पडावे व नियमितपणे मास्क लाऊन रहावे,गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे, लग्न समारंभातही व्हराडींचे संखेवर शासन प्रशासनानें दिलेले निर्देश पाळावे असेही आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डाक्टर सुनिल येरमल यांनी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …