Breaking News

*रक्तदान व अन्नदान करुण साजरी केली शिवजयंती* *सावनेर मित्र परिवाराचे आयोजन*

*रक्तदान व अन्नदान करुण साजरी केली शिवजयंती*


*सावनेर मित्र परिवाराचे आयोजन*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरसिया
सावनेरः वाढत्या कोरोना विषाणूचा प्रभाव व शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करत सावनेर मित्र परिवारातर्फे शिवजयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.


हु्दय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त सावनेर मित्र परिवार तर्फे भव्य रक्तदान शिबीर सुभाष शाळा येथे आयोजीत करण्यात आले होते यानिमित्त सावनेर मित्र परिवाराच्या ९० ते १०० युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

रक्तदान शिबिरानंतर शिवजयंती पावन पर्वावर सावनेर मित्र परिवार तर्फे स्वामी विवेकानंद वृध्दाश्रम सावनेर येथे वृध्दांना जेवण (अन्नदान) व गरजुना भेट वस्तु वाटप करुण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …