*मुख्यमंत्री सहायता नीधीत 27 हजार रुपये जमा*

*मुख्यमंत्री सहायता नीधीत 27 हजार रुपये जमा*


*वरिष्ठ नागरिकांनी दिला धनादेश*

*सूरज सेलकर सावनेर*

*पतंजलि योग समिती वरिष्ठ मार्गदर्शक व जेष्ठ नागरिक दत्तात्रय नगर नागपूर चे अँड् नामदेवराव फटिंग यांच्या नेतृत्व मुख्यमंत्री सहायता निधीत जेष्ठ नागरिकांनी सत्तावीस हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश देऊण सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.*
*मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथील विशेष कार्य अधिकारी तथा कार्यालय प्रमुख मा.आशा पठाण (निचत ) यांना धनादेश देताना डॉ. शामकांत चारमोडे ,अँड. नामदेवराव फटिंग , श्री गुलाबराव उमाठे , श्री पदमाकर आगरकर , श्री श्रीराम दुरगकर प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …