Breaking News

*वरोरा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न* *प्रदीप बुरान वरोरा शहर अध्यक्ष*

*वरोरा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न*

 

*प्रदीप बुरान वरोरा शहर अध्यक्ष*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोराः दि. 22-02-2021 कार्यकारी सोसायटी वरोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.


*आढावा बैठकिच्या अध्यक्ष स्थानी मा. श्री मोरेशवर टेमूर्डे तर प्रमुख अथिथी म्हणून क्रायकमाला लाभले विलास नेरकर वरोरा भद्रावति विधानसभा अध्यक्ष, विशाल पारखी तालुका अध्यक्ष,सुनीता ताई नरडे महिला शहर अध्यक्ष.आताच नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकावर चर्चा करण्यात आली व सहा-सात महिन्यात होणार्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगर सेवक निवडून आणता येईल यावर चर्चा करत असताना सर्व पदाधिकार्याना एकजुट होवून लडन्याचे आहवान मा मोरेशवर जी टेमूर्डे साहेबांनी केले. तसेच वरोरा शहरातिल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे एकमेव नगर सेवक अॅडव्होकेट प्रदीप भाऊ बुरान यानां वरोरा शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.अशोक पोफळे पदविधर सेल जिल्हा कार्याध्यक्ष,बंडू डाखारे ओ बी सी सेल जिल्हा कार्याध्यक्ष,अविनाश ढेगडे जिल्हा कार्याध्यक्ष,जयंत टेमूर्डे,मूजम्मील शेख यूवक जिल्हा सरचिटणीस,अरुण साहरे ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष,विजेद्र ननावरे तालुका अध्यक्ष सामजिक न्याय,अतुल वानखेडे शहर अध्यक्ष सामजिक न्याय, बंडू खारकार,बंडू भोगाढ़े,ज्ञानेश्वर ढगे,लक्ष्मण तामगाळगे,जनार्धन गांवडे,दिलीप पेटकर,विठ्ठल डवरे,विक्रम नागरकर,चंद्रशेखर नागरकर,मूकेश वाटकर व इतर कार्यकते उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …