Breaking News

*श्री राम मंदिर निधी समर्पण अभियानात सावनेर मध्ये दिसली हिंदू – मुस्लिम एकता*

*श्री राम मंदिर निधी समर्पण अभियानात सावनेर मध्ये दिसली हिंदू – मुस्लिम एकता*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले

सावनेर –१ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या श्रीराम मंदीर निधी समर्पण अभियानाची सुरुवात सावनेर मध्ये झाली. यासाठी प्रत्येक घरून खारिचा वाटा याप्रमाणे निधी समर्पण करण्यासाठी आवाहन समिती द्वारे करण्यात आले. घरोघरी जाऊन हि टोळी निधी संकलन करित होते. मुस्लिम बांधवांनी हि टोळी घरासमोर येताच हसतमुखाने स्वागत करून स्वेच्छेने भरपूर निधी समर्पण केला.
या अभियानात मुस्लिम बांधवांचे प्रेम व उत्साह हा चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाचे श्रीरामजी आवदे, तुषार उमाटे, ॲड. मनोज खंगारे, लक्ष्मीकांत पोटोडे, डॉ. नितीन पोटोडे, ॲड. अभिषेक मुलमुले, कुलभूषण नवधिंगे, जगदीश खंगारे, मोहन कछवाह, नरेंद्र ठाकुर व अभिषेकसिंह गहरवार यांनी सगळ्याचे आभार मानले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …