Breaking News

*संत गाडगे महाराज जयंती साजरी*

*संत गाडगे महाराज जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले
नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती ज्यु. कॉलेज ,हायस्कूल व रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत संत गाडगे महाराज यांच्या 145 वा जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव मा. प्रा. डॉ. मारुती वाघ सर उपस्थित होते. तसेच संचालिका,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लता वाघ मॅडम यांनी गाडगे महाराजांना स्वच्छतेचे महत्व पटविणारे अग्रदूत व देव हा मानवातचद दडलेला असतो अशा विचारांचा उलगडा केला . या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य व पर्यवेक्षक प्रा. वसंत हिवरकर सर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुषमा वडस्कर यांनी केले तर आभार शिक्षिका किशोरी भड यांनी मानले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …