*कन्हान शहरात विविध संघटने द्वारे संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात विविध संघटने द्वारे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करित संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
*टेकाडी ग्रामपंचायत*
टेकाडी – टेकाडी ग्रामपंचायत येथे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सरपंच सुनिता मेश्राम यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी सुरेखा कामडे , अरुन सुर्यवंशी , डॉ क्रीश्रा मेश्राम , विलाश सावरकर सह आदि नागरिक उपस्थित होते .
*कांन्द्री ग्रामपंचायत*
कांन्द्री – कांन्द्री ग्रामपंचायत मध्ये संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सरपंच बलवंत पडोळे यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थितिंना संत गाडगे बाबा यांचा जीवनावर मार्गदर्शन करीत विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य राहुल टेकाम , स्वप्निल पोटभरे , सह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते .
*खेडी ग्रामपंचायत*
खेडी – खेडी ग्रामपंचायत च्या वतीने संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नवनिर्वाचित सरपंच छाया शेकाटे यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपसरपंच संगीता इंगळे यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात खेडी ग्रामपंचायत सदस्या हरीदास तिरोडे , भिमराव वासनिक , प्रमोद गजबे , हिरा पाटील , पुष्षा वानखेडे , संगीता मेश्राम , शुशिला ठाकरे , सह खेडी ग्रामपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते .
*सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर*
कन्हान – सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर द्वारे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा ग्रामस्च्छता अभियानाचे माजी अध्यक्ष प्रशांत मसार यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थितिंना मार्गदर्शन करुन विनम्र अभिवादन केले .
या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य रविंन्द्र दुपारे , जेष्ठ नागरिक दिलीप सायरे , गणेश रामापुरे , पंकज गजभिए , रोशन मेश्राम , सह आदि नागरिक उपस्थित होते .
*भारतीय बौद्ध महासभा , कन्हान*
कन्हान – भारतीय बौद्ध महासभा द्वारे गहुहिवरा ज्वाईंन्ड शहिद आदिवासी चौक येथे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन उपस्थित नागरिकांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .
याप्रसंगी पंकज रामटेके , मनिष नंदेश्वर , सतिश ढबाले , गणेश निकोडे , देवचंद निकोडे , प्रमोद चंन्द्रिकापुरे , रामलाल पाटील , प्रकाश गाते , बंडु लक्षणे , पप्पु धारे , माया चिमणकर , लिलाबाई रंगारी , माया चौधरी सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे संत गाडगे बाबा यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेला मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सदस्य अखिलेश मेश्राम व मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , अखिलेश मेश्राम , प्रवीण माने , सोनु खोब्रागडे , मुकेश गंगराज , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार , शाहरुख खान सह मोठ्या संख्येत मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज