Breaking News

*उमंग गीताई महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन*

*उमंग गीताई महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले 

नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन कोराडी, पांजरा येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी वैराग्यमूर्ती थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची 194 वी जयंती उत्साहाने करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या संचालिका वैशाली फुले व डॉक्टर अतुल टेकाडे उपस्थित होते. वैशाली फुले यांनी संत गाडगेबाबा यांच्या फोटोला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच डॉक्टर अतुल टेकाडे यांनी गाडगेबाबांनी समाज सेवा करताना त्यांच्या कीर्तनातून कशाप्रकारे प्रबोधन केले व त्यांचे शिक्षणा बद्दल चे विचार सांगून गाडगेबाबाच्या दहा सुत्री कार्यक्रमाची माहिती करून दिली. याप्रसंगी कॉलेजचे सहकर्मचारी मेश्राम, पवन करमेले, वंदना उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …