*सिविल ॲक्शन कार्यक्रम तफै मिछगुडा येथे लावले सौर उर्जा चे किरन*
पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – शहर वरुण 12 कि.मी.अतरावर असलेल्या अति दुर्गम भाग जंगलांनी व्यापलेल्या मिछगुडा गावात हि.आर.पी.एफ
तफै सौर ऊर्जा चे किरन लावण्यात आले या भागात आदिवासी जमात असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे या वेळी आर.एस.बालापुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला आवेळी हरीषचद्र शर्मा
सि आर पी एफ 9 बटालियन निरीक्षण पि.डी.खडारे सी आर पी एफ उप पोलिस निरीक्षक धवल देशमुख.गगाधर जाधव उप पोलिस निरीक्षक सरपंच सध्या मडावी पोलिस पाटील डोलू मडावी उपस्थित होते.