Breaking News

*नविन ठाणेदार मारुती मुळूक कर्तव्यावर रुजू* *कोरोना संक्रमणाचा वाढतया प्रादुर्भावावर विशेष लक्ष* *स्टंटबाजी, हायस्पीड रायडींग तसेच इतर गैरप्रकार खपवून घेतल्या जाणार नाही* – मारूती मुळूक ठाणेदार सावनेर

*नविन ठाणेदार मारुती मुळूक कर्तव्यावर रुजू*

*कोरोना संक्रमणाचा वाढतया प्रादुर्भावावर विशेष लक्ष*


*स्टंटबाजी, हायस्पीड रायडींग तसेच इतर गैरप्रकार खपवून घेतल्या जाणार नाही*

– मारूती मुळूक ठाणेदार सावनेर

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेरः सावनेर पोलीस स्टेशनमधून स्थलांतरित झालेले पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या ठिकाणी नव्याने रुजू झालेले ठाणेदार मारुती मुळूक यांनी सावनेर पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला असुन वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी स्थानिक नगर प्रशासन व तहसील प्रशासनासोबत पोलीस प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही देत नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करु नये,अनावश्यक कार्याकरिता घराबाहेर पडू नये असे आव्हान करत मोटरसायकल वर डबल तिबल सीट फीरणारे तसेच स्टंटबाजी करणार्यांवर करडी नजर राहणार असुन दंडात्मक कारवाई करुण अश्या अप्रिय घटनावर आळा घालण्यासाठी रुपरेषा तयार करण्यात आल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …