Breaking News

*रामराव मोवाडे जिल्हाध्यक्ष नियुक्त* *पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह*

*रामराव मोवाडे जिल्हाध्यक्ष नियुक्त*

*पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह*

सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर 
सावनेरः आज दी.२५ फेब्रुवारी २०२१ ला अरविन्द गजभीये जिल्हा अध्यक्ष यानी तडफदार कार्यकर्ते रामराव मोवाडे याची नगर विकास आघाड़ी नागपुर जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी नेमणुक करण्यात आली.

रामराव मोवाडे यांची नगर विकास आघाडी नागपुर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याबद्धल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे, उपाध्यक्ष अँड्. अरविंद लोधी,नगरसेवक,आशिष मानकर,तुषार उमाटे,रवींद्र ठाकुर,अरविंद ताजने,इंदिराताई झोडापे,सचिन उईके,समाजसेवी अमित झोडापे, सुजित बागडे आदिंनी रामराव मोवाडे यांच्या नियुक्तीबद्दल वरिष्ठांचे आभार मानत रामराव मोवाडे यांचे अभिनंदन केले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …