Breaking News

*कन्हान परिसरात आढळले सात रूग्ण कोरोना पॉजीटिव्ह* *कन्हान ४, कांद्री १ , साटक २ असे रूग्ण आढळुन कन्हान परिसरात १०२६ रूग्ण झाले*

*कन्हान परिसरात आढळले सात रूग्ण कोरोना पॉजीटिव्ह*

*कन्हान ४, कांद्री १ , साटक २ असे रूग्ण आढळुन कन्हान परिसरात १०२६ रूग्ण झाले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या वतीने जे.एन.दवाखाना कांद्री येथे दिनांक २७ ला २३ रॅपेट ४० स्वॅब असे एकुण ६३ चाचण्या घेण्यात आल्या. यात २३ रॅपेट च्या चाचणी मध्ये कन्हान ३ व कांन्द्री १ असे ४ कोरोना रुग्ण आढळले . तर दिनांक २६ च्या ५५ स्वॅब चाचणी मध्ये कन्हान १ असे एकुण ४ व कांन्द्री १ असे ५ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या तपासणीत साटक २ असे एकुण ७ कोरोना रुग्ण आढळल्याने कन्हान परिसर एकुण १०२६ रूग्ण संख्या झाली आहे .आता पर्यंत कन्हान (५०९) कांद्री (२००) टेकाडी कोख (९०) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) खेडी (२) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८८६ व साटक (१०) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२१) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ८३ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वल नी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण १०२६ रूग्ण संख्या झाली आहे. याती ल ९६३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४१ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …