Breaking News

*अदासा येथे आज दि 2 मार्च मंगलवार रोजी “अंगरकी चतुर्थी निमित्ताने भरणारी यात्रा रद्द* *अशी कोरोना सारखी आपत्तीच्या वेळी आपण आपल्या घरूनच श्री चे स्मरण, पुजन करुण सहकार्य करावे- श्रीकांत पांडे*

*अदासा येथे आज दि 2 मार्च मंगलवार रोजी “अंगरकी चतुर्थी निमित्ताने भरणारी यात्रा रद्द*

*अशी कोरोना सारखी आपत्तीच्या वेळी आपण आपल्या घरूनच श्री चे स्मरण, पुजन करुण सहकार्य करावे- श्रीकांत पांडे*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेर – पोलीस स्टेशन हद्दीतील पुरातन तीर्थक्षेत्र आदासा येथे दरवर्षी प्रमाणे श्री गणेश यांची अंगरकी चतुर्थी आहे,परंतू राज्यासह नागपुर जिल्ह्यात कोवीड़ 19 चा वाढत्या प्रभावामुळे सदर यात्रा रद्द करण्यात आले असल्याची माहीती गणेश मंदिर आदासा चे सचिव अँड् श्रीकांत पांडे तसेच विश्वस्त मंडळीने सदरहू यात्रा रद्द करुण मंदिरे पुर्ण दिवस बंद राहणार असल्याची माहीती देत सोबतच गावी,मंदिरामध्ये व ग्रामपंचायत कार्यालयात व तलाठी चावडी वर दवंडी देऊन उद्या मंदिर पूर्ण बंद असेल असे स्पष्ट केले आहे.

करिता सर्व गणेश भाविकांना विनंती आहे की सदर आपत्तीच्या वेळी आपण आपल्या घरूनच श्री चे स्मरण, पुजन करुण सहकार्य करावे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …