Breaking News

*सरकारी तिजोरीवर 2 हजार कोटींचा बोजा*

*ब्रेकिंग न्यूज*


*सरकारी तिजोरीवर 2 हजार कोटींचा बोजा*

*नवी दिल्ली – भारतीय रेल्वे विभागातील 11 लाख कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषमा करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर 2,024 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली आहे.*

Check Also

*मिताली चे सुयश*

🔊 Listen to this *मिताली चे सुयश* प्रतिनिधि – हितेश बनसोड सावनेर ः दि.8 मे …