*स्वंयसिध्द शिबीर संपन्न*

*सुरज सेलकर*
*अरविंद इंडो पब्लिक स्कूल(हेटी) सावनेर या ठिकाणी मुली व महिलांकरीता स्वयंसिद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजच्या युगात मुली व महिला या बौद्धिक व शारीरिक दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी स्कूल चे प्राचार्य डॉ. रामकुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसिद्ध प्रशिक्षक मुकेश ठाकरे सर यांनी स्वसुरक्षिततेकच्या दृष्टीकोनातून विद्यार्थीनीना प्रशिक्षण दिले व प्रशिक्षणाचे महत्व पटवून दिले.*
*या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षिका मीना अजमेरा व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनि सुध्दा सहभाग दिला.*
Maharashtra News Media सच की आवाज