Breaking News

*कोव्हिड 19 संसर्ग रोगराई पासुन मुक्त होण्याकरिता शहरा मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याची मागणी* *नवयुवक संघर्ष समिति चे पारशिवनी तालुका तहसीलदारांना निवेदन*

*कोव्हिड 19 संसर्ग रोगराई पासुन मुक्त होण्याकरिता शहरा मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याची मागणी*

*नवयुवक संघर्ष समिति चे पारशिवनी तालुका तहसीलदारांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान –  कन्हान – पिपरी शहरात गेल्या काही दिवसान पासुन कोव्हिड 19 संसर्ग रोगाचा फैलाव अति वेगाने वाढत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन शहरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नागरिकांन करिता व कोव्हिड 19 संसर्ग रोगराई पासुन मुक्त होण्याकरिता कन्हान – पिपरी शहरा मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे . अशी मागणी नवयुवक संघर्ष समिति च्या पदाधिकार्यांनी प्रशांत बाजीराव मसार यांचा नेतृत्वात पारशिवनी तालुका तहसीलदार वरुण कुमार सहारे यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .
या प्रसंगी अमोल साकोरे , सुनिल पिल्ले , पंकज गजभिए , रविंन्द्र दुपारे , नितिन मेश्राम , नरेंन्द्र बेले सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …