*बेलोना नगरीत गजानन महाराजांचा प्रगट दिवस सोशल डीस्टांस ठेऊन केला साजरा*

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
बेलोना – नगरीत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा आगळा वेगळा सोहळा पहाला मिळाला . गजानन महाराजांच्या मंदिराचे पुजारी व मंदिर कार्यकारी मडळीआणि परिसरातील व गावकरी जनतेने या माऊलीच्या कार्यक्रमला सहकार्य केले हा प्रगट दीन साजरा करण्यासाठी महाराजांच्या पालखी सोबत भजन मंडळी व भाविक भक्तांनी मास लाऊन तसेच सेनीटाजर चा वापर करून पालखी दर्शन गावकरी जनतेने मोठ्या आनंदाने घेतले .तसेच महापसद सुधा वाटप करण्यात आला .त्यासाठी मंदिर परिसरातील जनतेने महत्वाची कामगिरी बजावली आपल्या मंदिर परिसरात कुठलाही भक्त आल्यास त्याला पहिले मास लाऊन आणि सेनीटाजर नी हात धुवून त्यांना मंदिर परिसरात जाण्यास परवानगी दिली त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी इथे कोरोना बदल शासनाने काही नियम दिले असल्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित नियोजनबद्ध दिसत असल्यामुळे मंदिर कमेटी आणि परिसरातील व गावकरी जनतेनी गजानन महाराजांचा नियमात आणि कोरोना चे काटेकोर पालन करीत प्रगट दिवस साजरा केला
Maharashtra News Media सच की आवाज