Breaking News

*केलवद पोलिस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा*

*केलवद पोलिस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा*

 

केळवद ःदि . 08/032021 रोजी जागतिक महिला दिन निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद येथे मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे मैडम तहसिल कार्यालय सावनेर यांना आंमत्रित करुन पोलीस स्टेशन केळवद येथील ग्राऊंडवर जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला*

*केळवद पो.स्टे . परिसरातीत महिला पोलीस पाटिल , महिला सरपंच महिला दक्षता समिती सदस्य , महिला होमगार्ड सैनिक , आशा वर्कर , ग्राम रक्षक दत महिता सदस्य , तसेच परिसरातील कर्तृत्ववान महिलांना आंमत्रित करुण सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .*


*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा . नायब तहसिलदार श्रीमती दराडे तहसिल कार्यालय सावनेर यांनी स्वीकारत कार्यक्रमाला उपस्थित महिलांना आजच्या काळात त्यांची जबाबदारी व भुमिका याविषयी मार्गदर्शन केले . तसेच पोउपनि राठोड पोलीस स्टेशन केळवद यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समजावुन सांगितला व महिलांनी केलेले कार्य यापुढेही असेच सुरु ठेऊन पोलीस प्रशासनाला मदत करावी अशी विनंती करत. महिलांची आर्थिक जबाबदारी व समाजात विशेष भुमिका त्यांचे अधिकार / कर्तव्य व समाजात त्यांचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले*


*तर दिलीप ठाकुर पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन केळवद यांनी मार्गदर्शक म्हणुन उपस्थित महिलांना त्यांची जबाबदारी त्यांनी स्वताः घडुन मुलांवर चांगले संस्कार करून मुलांनमधे रुजवत माता जिजाऊ . राणी लक्ष्मीबाई . सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक महिलांनी विषम परिस्थितीला तोड़ देत आपले समाजकार्य केले अश्या महिलांचे एक एक गुण अंगीकारुन आपले स्थान समाजात करावे तसेच आतापर्यंत पोलीस विभागाला आपले जे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यापुढेही आपले सहकार्य अपेक्षित राहील अशी आशा करून महिलांनी समाजात पुढे येऊन कार्य करावे . ईत्यादी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे आभार मनापोशि अचिनी निकोसे व.नं. 1770 यांनी केले . तसेच पोलीस स्टेशन केळवद येथे तैनातीस असलेले सिनिअर महिला पोलीस अंमलदार मनापोशि अचिनी निकोसे ब.नं. 1770 यांनी जागतिक महिला दिना निमित्ताने पोलीस स्टेशन केळवद चे प्रभारी म्हणुन चार्ज साभांळता . व मपोशि पुनम त्रिपाठी ब.नं. 1009 यांना स्टेशन डायरी अंमलदार , मपोशि हेमतता भागवत ब.नं. 492 यांना वायरलेस डयुटी , मपोशि पोर्णिमा सोनेकर व.नं. 394 यांना सीसीटीएनएस हयुटी चा चार्ज देण्यात आला असुन सर्व महिला अंमलदारांना मा . अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले गुभेच्छा पत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले . जागतिक महिला दिना कार्यक्रम पोउपनि राठोड सा . नापोशि रविन्द्र चटप ब.नं. 1914.मनापोशि अश्विनी निकोसे ब.नं. 1770 यांनी विशेष परिश्रम घेऊन , सोशल डिस्टंसिंग ठेऊन , मास्क व सेनिटायझरचा वापर करून , कोवीह -19 च्या सुचनांचे तंतोतंत पालन करून यशस्वीरित्या पार पाडला .*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …