Breaking News

*पाठण येथे काँक्रिट रस्त्यांचे आणी समाज भवणांचे भुमीपूजन संपन्न.*

*पाठण येथे काँक्रिट रस्त्यांचे आणी समाज भवणांचे भुमीपूजन संपन्न.*

*आवारपूर:-गौतम धोटे.*

*जिवती तालुक्यातील पाठण येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व समाज भावनांचे भूमिपूजन आज आमदार अँड. संजय भाऊ धोटे यांच्या उपस्तिथीत संपन्न झाले अँड. संजयभाऊ धोटे यांनी गावकऱ्यांची गरज समजून घेऊन तेथील सिमेंट काँक्रीट रास्ता व समाजभवन निर्माण करू असा शब्द दिला होता आणि आज तो पूर्ण ही केला 25-15 ग्रामविकास निधी अंतर्गत 15लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून दिले व त्याचे भूमिपूजनही संपन्न झाले*
*या कार्यक्रमात सौ. गोडावरीताई केंद्रे,महेश देवकते,विठ्ठल तातेराव चौहान,सुधाकर किसन जाधव,सचिन प्रभाकर उत्तरवार,नामदेव जाधव, सुषमा मडावी,भीमराव व्यंकटी पवार, आशिष ताजने, सचिन गुरनुले, राधेश्याम अडानिया,गणेश रेक्कलवर, व उपस्तीत सर्व पदाधिकारी आणि पाठाण व जनकापूर गावकरी मंडळी प्रमुख उपस्तीत संपन्न झाला.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …