*नरखेड तहसील मधील गोंडेगाव शिवारातील शेतीला लागली आग* *दिलीप नागोराव लाडुकर याच्या शेताचे झाले मोठे नुकसान तसेच आजुबाजुचे शेत परिसर झाले राख ; थोडक्यात बचावले गोरक्षण*

*नरखेड तहसील मधील गोंडेगाव शिवारातील शेतीला लागली आग*

*दिलीप नागोराव लाडुकर याच्या शेताचे झाले मोठे नुकसान तसेच आजुबाजुचे शेत परिसर झाले राख ; थोडक्यात बचावले गोरक्षण*

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
नरखेड – तहसील मधील गोंडेगाव मधील दिलीप नागोराव लाडुकर याच्या शेताला लागलेल्या आगीमुळे त्यांच्या शेतातील अवजारे ,मालाची, संत्रा झाडांचे झाले मोठे नुकसान तसेच त्याच्या आजूबाजूला असलेले लहान मोठे शेतकऱ्यांचे पण झाले नुकसान. दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गोंडेगाव शिवारा मधे ऐकून जवळपास 30 ऐकर शेत जाळून झाले राख तसेच .

वनविभाग शेत्राचे झाले नुकसान या अगीला विझवण्यासाठी नरखेड वरून अग्निशामक गाडी बोलावण्यात आली गाडी आल्यामुळे जवळच असलेले गोरक्षण आगीपासून वाचवण्यात मनिकवडा गोंडेगाव परिसरातील जनतेनी केली मदत तसेच फॉरेस्ट ऑफीसर यानिपन वेळेवर येऊन केले सहकार्य तसेच विलास चालखोर पोलीस पाटील दिवाकर नागमोते सरपंच दिलीप लाडुकर सूर्यकांत कोहळे विजय चवधरी अजय ठाकर पवन सरर्भाया नदू धूर्वे अंकित कडू राजेश लाडूकर भूषण लाडूकर राहुल ठाकरे रोशन लाडूकर शिवाजी सरर्भाया जीवन नागमोते सूरज डफरे. अच्या प्रयत्नाने विझवण्यात आली आग.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …