*कन्हान परिसरात शुक्रवार ला २४ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले*
*कन्हान चाचणीत कन्हान १५, स्वॅब चाचणीत ३ व साटक ६ असे एकुण २४ रूग्ण आढळले.*
*कन्हान १२, कांद्री १,वराडा ४, जुनिकामठी १, गोंडेगाव ३, टेकाडी १, तेलनखेडी १, केरडी १ असे २४ कोरोना रुग्ण आढळुन कन्हान परिसरात १३३९ कोरोना रूग्ण झाले.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद नविन भवन येथे (दि.१९) मार्च शुक्रवार ला रॅपेट ८० चाचणीत १५ तर (दि.१७) स्वॅब ४१ चाचणीत ३ व साटक रॅपेट २६ चाचणीत ६ असे कन्हान १२, कांद्री १,टेकाडी १, जुनिकामठी १,गोंडेगाव ३, वराडा ४, तेल नखेडी १, केरडी १ असे २४ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात १३३९ कोरोना रूग्णांची संख्या झाली आहे.

गुरूवार (दि.१८) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसरात १३१५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद नविन भवन येथे (दि.१९) मार्च शुक्रवार ला रॅपेट ८० स्वॅब ६३ अश्या १४३ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ८० चाचणीत कन्हान ११,टेकाडी १,गोंडेगाव २, जुनी कामठी १ असे १५ रूग्ण तर (दि. १८) च्या स्वॅब ४१ मध्ये कन्हान १, कांद्री १, गोंडेगाव १ असे ३ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक द्वारे रॅपेट २६ चाचणीत वराडा ४, केरडी १ तेलनखेडी १ असे ६ रूग्ण एकुण कन्हान १२, कांद्री १, गोंडेगाव ३, टेकाडी १, जुनिकामठी १, वराडा ४, तेलनखेडी १, साटक १, असे २४ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण १३३९ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (६२९) कांद्री (२२७) टेकाडी को ख (१०४) बोरडा (२) गोंडेगाव खदान (३५) खंडाळा (घ) (७) निलज (१२) जुनिकामठी (२१) गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान केंद्र १०४६ व साटक (१७) केरडी (२) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (१३३) वाघोली (४) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (९) बोरी (१) तेलन खेडी ३ असे साटक केंद्र २२१ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१३) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८)करंभाड (१) नयाकुंड (२) खं डाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ६८ रूग्ण. असे कन्हान परिसर एकुण १३३९ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०४२ रूग्ण बरे झाले. तर सध्या २६८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) कांद्री (७) वराडा (२) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २९ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
कन्हान परिसर अपडेट दिनांक – १९/०३/२०२१
जुने एकुण – १३१५
नवीन – २४
एकुण – १३३९
मुत्यु – २९
बरे झाले – १०४२
बाधित रूग्ण – २६८
Maharashtra News Media सच की आवाज