*कन्हान परिसरात आज शनिवारी कोरोना चा विस्फोट होऊन ४७ कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले*
*कन्हान चाचणीत कन्हान १७, स्वॅब चाचणीत २५ व साटक ५ असे एकुण ४७ कोरोना रूग्ण आढळले.*
*कन्हान १९, टेकाडी १३, कांद्री ५,जुनिकामठी २, गाडेघाट २, वराडा ४, साटक १, कामठी १ असे ४७ कोरोना रुग्ण आढळुन आतापर्यंत कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १३८६ झाली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरात दिवसन दिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन शनिवार दिनांक २० मार्च ला कन्हान परिसरात कोरोना चा विस्फोट होऊन ४७ रुग्ण आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन कन्हान परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता त्वरीत उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे . प्राथमिक आरोग्य केंन्द्रा कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन इमारत मध्ये शनिवार दिनांक २० मार्च ला रॅपेट ७२ चाचणीत १७ तर शुक्रवार दिनांक १९ मार्च च्या स्वॅब ६३ चाचणीत २५ व साटक रॅपेट २० चाचणीत ५ असे कन्हान १९, कांद्री ५ ,टेकाडी १३, जुनिकामठी २,गाडेघाट २, वराडा ४, साटक १, कामठी १ असे ४७ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात १३८६ कोरोना रूग्णांची संख्या झाली आहे.

शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसरात १३३९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नविन इमारत मध्ये शनिवार दिनांक २० मार्च ला रॅपेट ७२ स्वॅब ५२ अश्या १२४ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट ७२ चाचणीत कन्हान ८, टेकाडी ६, कांद्री २, काम़ठी १ असे १७ रूग्ण आढळले तर शुक्रवार दिनांक १९ मार्च च्या स्वॅब ६३ मध्ये कन्हान ११, कांद्री ३, टेकाडी ७, जुनी कामठी २, गाडेघाट २ असे २५ आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र साटक द्वारे रॅपेट २० चाचणीत वराडा ४, साटक १ असे ५ रूग्ण असे एकुण कन्हान १९, कांद्री ५, टेकाडी १३, गाडेघाट २, जुनिकामठी २, वराडा ४, साटक १, कामठी १असे ४७ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण १३८६ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे . आता पर्यंत कन्हान (६४८) कांद्री (२३२) टेका डी कोख (११७) बोरडा (२) गोंडेगाव खदान (३५) खंडाळा (घ) (७) निलज (१२) जुनिकामठी (२३) गाडे घाट २, गहुहिवरा (१) सिहोरा (५) असे कन्हान केंद्र १०८७ व साटक (१८) केरडी (२) आमडी (२३) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) पटगोवारी (१) निम खेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) खेडी (९) बोरी (१) तेलनखेडी ३ असे साटक केंद्र २२६ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१४) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १ असे ६९ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १३८६ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०४९ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३०८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) कांद्री (७) वराडा (२) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २९ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज