Breaking News

*सिरोंचा येथे वस्तीगु्हाच्या कांमाचे भव्य भुमीपूजन संपन्न*

*सिरोंचा येथे वस्तीगु्हाच्या कांमाचे भव्य भुमीपूजन संपन्न*


आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे

*सिरोंचा येते काल शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 20 कोटी निधीतून मुलामुलींना वेगवेगळ्या भव्य वस्तीगृहाच्या कामांचे भूमिपूजन अहेरीचे आमदार मा.श्री.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले,ह्या कार्यक्रमात राजे साहेबांनी स्वतः पूजन व नारळ न फोडता लहान आदिवासी विद्यार्थ्यांना नारळ फोडायला लावुन आदिवासी विद्यार्थ्यांप्रती आपला असलेला प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिला.या भुमीपूजना करीता नागरीकांची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …