Breaking News

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये शहीद दिवस साजरा*

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये शहीद दिवस साजरा*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया
सावनेर- अरविंद इंडो पब्लिक स्कूल येथील शालेय उपक्रमा अंतर्गत कोविड 19चा प्रादुर्भाव बघता ऑनलाईन पध्दतीने 23 मार्च शहीद दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत विध्यार्थ्यांनि भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या समरणार्थ व्हिडीओ बनवून तसेच त्यांच्या बलिदानाची गाथा सांगून कार्यक्रम पार पाडला.या कार्यक्रमा अंतर्गत सर्वत्कृष्ठ चित्रफिती वर्ग 8 वी मधील ओम कळबे, सुहानी लापकाले,संस्कार कळंबे या विध्यार्थ्यांनि प्रस्तुती केली. शाळेचे प्राचार्य श्री.राजेंद्र मिश्रा सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …