Breaking News

*केंन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात चक्काजाम* *उद्या सावनेर येथे गांधी चौक येथे मा. सुनीलभाऊ केदार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्तिथित गांधी चौक येथे सकाळी 12.00 वा चक्का जाम आंदोलन व धरणा प्रदर्शन*

*केंन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात चक्काजाम*

*उद्या सावनेर येथे गांधी चौक येथे मा. सुनीलभाऊ केदार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्तिथित गांधी चौक येथे सकाळी 12.00 वा चक्का जाम आंदोलन व धरणा प्रदर्शन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व शेतकरी विरोधी काळया कायद्याच्या विरोधात शुक्रवार दि.26-3-2021 ला सावनेर येथे गांधी चौक येथे मा. सुनीलभाऊ केदार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्तिथित गांधी चौक येथे सकाळी 12.00 वा चक्का जाम आंदोलन व धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सर्व ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच नगर परिषद सदस्य सर्व काँग्रेस युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चक्का जाम आंदोलन मध्ये उपस्थित रहावे अशी विनंती सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे यांनी केली आहे.

*चक्काजाम व धरणे आंदोलनाची वेळ :- सकाळी 12.00 वा असुन गांधी चौक सावनेर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे*

*याप्रसंगी नागपुर जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर भाऊ कुंभारे तालुका काँग्रेस कमेटी, नगर काँग्रेस कमेटी,कृषि उत्पन्न बाजार समिती सावनेर युवक काँग्रेस कमेटी सावनेर विधानसभा चे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहुन केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध दर्शवीनार आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …