Breaking News

*नरखेड पंचायत समीती येथे महिला बाल कल्याण व संरक्षण विभागाची कार्यशाळा*

*नरखेड पंचायत समीती येथे महिला बाल कल्याण व संरक्षण विभागाची कार्यशाळा*


नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड – आज महिला महाराष्ट्र मध्ये महिला ही अनेक क्षेत्र मध्ये असुरक्षित असलेचे दिसत आहे. मग ती शाळेत ,काँलेज ,वैद्यकीय ,
पोलीस,व इतर सर्व सामान्य महिला यांना च्या वर बलात्कार चे प्रमाण वाढत आहे .कधी महिला एकटी पाहुन सामोहीक अत्याचार होता. कधी दागिने चोरी चे प्रकार घटतात अशा अनेक घटना पासून कायदेने काही प्रमाणात सुरक्षित ते ची माहिती मिळावी यासाठी
नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये महिला बाल कल्याण विभाग व महिला संरक्षण कक्ष नागपूर मार्फत कार्यशाळा घेण्यात आली.बालविवाह कायदा, बाल कामगार कायदा,बालकाचे लेंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियम 2015 व मुलाचे अधिकार व संरक्षण यांचे प्रशिक्षण व माहिती देण्यात आली. यात पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित . नीलिमा सतीश रेवतकर सभापती, वैभव दळवी उपसभापती, . महिंद्रा गजबे, . सुभाष पाटील सदस्य, . डी. जी. जाधव तहसीलदार, .मोहोड बीडीओ, चिंचाने महिला बाल कल्याण अधिकारी, मुस्ताक पठाण, . शेंडे, . साधना हटवार महिला संरक्षण अधिकारी, . चेतन रोंगरे तालुका संरक्षण अधिकारी, तटे विस्तार अधिकारी, पर्यवेक्षीका सन्माननीय कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …