*कन्हान परिसरात सतत चौथ्या दिवशी कोरोना चा उद्रेक होऊन ५६ रूग्ण आढळले*

*कन्हान चाचणीत ३२, स्वॅब चाचणीत ७, साटक चाचणीत १७ असे एकुण ५६ रूग्ण आढळले.*
*कन्हान १६, टेकाडी १३,कांद्री ५,गोंडेगाव २, खेडी २, साटक ११, आमडी १,बोरडा ५,रामटेक १ असे एकुण ५६ मिळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १६८५ झाली आहे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२७) मार्च शनिवार ला रॅपेट १३३ चाचणीत ३२ तर साटक रॅपेट २५ चाचणीत १७ व (दि.२५) च्या स्वॅब चाचणीत ७ असे एकुण कन्हान १६ , कांद्री ५, टेकाडी १३, गोंडेगाव २, खेडी २, साटक ११, आमडी १, बोरडा ५, रामटेक १ असे ५६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या १६८५ झाली आहे .

शुक्रवार (दि.२६) मार्च २०२१ पर्यंत कन्हान परिसरात १६२८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२७) मार्च शनिवार ला रॅपेट १३३ स्वॅब १०१ अश्या २३४ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट १३३ मध्ये कन्हान १३, कांद्री ४, टेकाडी कोख १२, गोंडेगाव १, खेडी २ असे ३२ रूग्ण तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट २५ चाचणीत साटक ११, बोरडा ५,रामटेक १ असे १७ रूग्ण तर कन्हान (दि.२५) च्या स्वॅब चाचणीत कन्हान ३, कांद्री १, गोंडेगाव १, टेकाडी १, आमडी १ असे ७ एकुण- कन्हान १६, कांद्री ५, टेकाडी १३, गोंडेगाव २, खेडी २, साटक ११, आमडी १ बोरडा ५, रामटेक १ असे ५६ रूग्ण आढळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण १६८५ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (८०२) कांद्री (२६३) टेकाडी कोयला खदान (१६०) गोंडेगाव खदान (५७) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (३) असे कन्हान केंद्र १३२८ व साटक (३२) केरडी (२) आमडी (२७) डुमरी (१५) वराडा (१३९) वाघोली (४) बोरडा (१५) पटगोवारी (१) चांपा ( १,) निमखेडा (१) घाटरोहणा (६) खेडी (१३) बोरी (१) तेलनखेडी (३), बेलडोगरी (१३) बखारी (१), असे साटक केंद्र २७८ नागपुर (२९) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १, आजनी (रडके) १, रामटेक १ असे ७५ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १६८५ रूग्ण संख्या झाली असुन यातील ११२८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ५२३ बाधित रूग्ण असुन कन्हान (१५) सिहोरा (३), कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (१) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३४ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज