Breaking News

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलमधील विध्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने होळी साजरी* *कवीता तसेच उदबोधनातुन धुलीवंदनाचे महत्व पटवून सांगितले*

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलमधील विध्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने होळी साजरी*


*कवीता तसेच उदबोधनातुन धुलीवंदनाचे महत्व पटवून सांगितले*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर- अरविंद इंडो पब्लिक स्कूल मधील विध्यार्थ्यांनि ऑनलाईन पद्धतीने होळी साजरी केली पर्यावरण पुरक अशा नैसर्गिक रंगाचे महत्त्व व रासायनिक रंगा पासून होणारे वाईट परिणाम यावर व्हिडीओ तयार करून शाळेमध्ये प्रस्तुत केले. काही विध्यार्थ्यांनि होळी निमित्त कविता सुध्दा सादर केल्या. पहिली ते चौथीतील विध्यार्थ्यांनि चित्रात रंग भरून होळी या सणाला रंगमय केले .कोविड चा प्रादुर्भाव बघता ‘घरी राहा सुरक्षित राहा ‘या संदेशानुसार विध्यार्थ्यांनि होळी साजरी केली.

*या उपक्रमात सर्वात्तम चित्रफित सानिध्य चिमलवार, समृद्धी मंगल ,पैंजण राजूरकर या विद्यार्थ्यांनि प्रस्तुत केले शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच माजी आमदार व अरविंद इंडो पब्लिक स्कुल चे संस्थापक डॉ. आशिष देशमुख सर यांनी शालेय उपक्रमाची प्रशंसा केली व सगळ्याचे चिमुल्यांचे अभिनंदन केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …