Breaking News

*कन्हान परिसरात ५९ कोरोना रूग्णाची भर* *कन्हान चाचणीत ४५, स्वॅब ९ व साटक ५ असे एकुण ५९ रूग्ण आढळुन एकुण १९९७ रूग्ण.*

*कन्हान परिसरात ५९ कोरोना रूग्णाची भर*

*कन्हान चाचणीत ४५, स्वॅब ९ व साटक ५ असे एकुण ५९ रूग्ण आढळुन एकुण १९९७ रूग्ण.*

कन्हान प्रतिनिधि – रुषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शुक्रवार (दि.२) एप्रिल ला रॅपेट १२३ चाचणीत ४५, (दि.३१) स्वॅब चे ९ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ३७ चाचणीत ३, स्वॅब २ असे ५ एकुण कन्हान परिसर ५९ रूग्ण आढळुन असुन कन्हान परिसरात एकुण १९९७ रूग्णांची संख्या झाली आहे.

गुरूवार (दि.१) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर १९३८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान द्वारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२) एप्रिल शुक्रवार ला रॅपेट १२३ स्वॅब ७८ अश्या २०१ चाचणी घेण्यात आल्या.यात रॅपेट १२३ चाचणीत कन्हान १४, कांद्री १२, टेकाडी कोयला खदान ७, जुनिकामठी ४, गोंडेगाव २, गहुहिवरा १, गाडेघाट २, देवलापार ३ असे ४५ रूग्ण, (दि .३१) मार्च च्या स्वॅब चाचणीचे कन्हान ९ तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ३७ चाचणीत तेलनखेडी १ आमडी २ असे ३ व स्वॅब चाचणीत कन्हान १, मनसर १ असे ५ रूग्ण कन्हान परिसर एकुण कन्हान २४, कांद्री १२, टेकाडी कोयला खदान ७, गोंडेगाव २, जुनिकामठी ४, गहुहिवरा १, गाडेघाट २, देवलापार ३ तेलनखेडी १, आमडी २, मनसर १ असे ५९ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण १९९७ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (९३८) कांद्री (३१३) टेकाडी कोयला खदान (२०८) गोंडेगाव खदान (७१) खंडाळा(घ) (११) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकामठी (२७) गाडेघाट ५, गहुहिवरा (५) असे कन्हान केंद्र १५८९ व साटक (३९) केरडी (२) आमडी (३०) डुमरी (१५) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१) घाटरोहणा (८) खेडी (१६) बोरी (१) तेलनखेडी ८, बेलडोगरी (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३१७ नागपुर (३१) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १ असे ८३ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १९९७ रूग्ण संख्या झाली असुन यातील १३०२ रूग्ण बरे झाले. तर सध्या ६५८ बाधित रूग्ण असुन कन्हान (१७) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३७ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …