Breaking News

*संचारबंदी चे सरासर उलंघन* *माननीय कलेक्टर साहेबांनी रात्री 8 ते सकाळी 7  संचारबंदी चे आवाह्न नंतर ही उलंघन*

*संचारबंदी चे सरासर उलंघन*

*माननीय कलेक्टर साहेबांनी रात्री 8 ते सकाळी 7  संचारबंदी चे आवाह्न नंतर ही उलंघन*

वरोरा प्रतिनिधि – मुजम्मिल शेख

वरोरा – माननीय कलेक्टर साहेबांनी रात्री 8 ते सकाळी 7 अशी संचारबंदी ची घोषणा केली……पण हे संचारबंदी चे नियम फक्त सामान्य लोकांन साठीच काय????जे लोक संचारबंदी च्या नियमांचे पालन सर्वप्रथम करायला पाहिजे तेच लोक हे नियम मोडतांना दिसत आहे.

दि.3/04/2021 रोजी सायंकाळी ST Workshop चौकात सभा घेण्यात आली… यांत अनेक नागरिक एकत्र जमले होते तेही मास्क न लावता… व Social Distanceing चे कोणतेही नियम न पाडता…व तेही संचारबंदी लागू असताना…. मग प्रश्न हा पडतो की संचारबंदी ही नेमकी कुणासाठी??????
कोरोना चा प्रसार वाढू नये या साठी एकीकडे संचारबंदी करतात व दुसरीकडे हजारो च्या संख्येने लोक एकत्र जमतात….. व तेही संचारबंदी लागू असताना….छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक चौकात आपले दुकान घेऊन बसतात..7:30 वाजता नंतर त्यांना दुकान बंद करण्यासाठी सांगतात.. मग आज का बर पोलीस आले नाही..
””’सभा होती म्हणून”” सर्व सामान्य नागरिक इथंच जागरूक वा।

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …