Breaking News

*मा.सुनीलबाबू केदार पशुसंवर्धन, दुग्धविकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*मा.सुनीलबाबू केदार पशुसंवर्धन, दुग्धविकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*नागरिकांना विशेष निवेदन*

*राज्यासह नागपूर जिल्हा व ग्रामीण मधे दुसर्या चरणाच्या वाढत्या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत आपण शासनाने दिलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वताला व आप-आपल्या कुटुंबाला “लसीकरण” करुण सुरक्षित ठेवावे जेणेकरून आपणावर कोणताही कटु प्रसंग ओढावणार नाही हिच इश्वर चरणी प्रार्थना*

*शुभेच्छुक*
*अमित राय व सुनील केदार मीत्र परिवार खापा*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …