Breaking News

*पत्रकार अनिल अडकिने यांना पितृशोक*

*पत्रकार अनिल अडकिने यांना पितृशोक*

सावनेर –  येथील पत्रकार अनिल अडकिने यांचे वडील हेमराज सदाशिव अडकिने यांचे अर्धांग वायुच्या दिर्घ आजाराने आज दि. 7 रोजी 2ः30 वा. निधन झाले, ते 75 वर्षाचे होते. त्यांचा अंतिम संस्कार सावनेर येथील राम गणेश गडकरी स्मशानभूमीत सायं 5ः30 वा करण्यात आला*

*स्व.हेमराजजी अडकिने हे सावनेर येथील जवाहर कन्या विद्यालयात शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थांवर शैक्षणीक संस्कार करून योग्यरीत्या घडवित एक आदर्श निर्माण करत समाजात अनेक सुशिक्षीत फळी निर्माण करुण अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुण आपले कर्तव्य पुर्ण केले अश्या कर्तव्यदक्ष व्यक्तित्वाचे निधनाने एका आदर्श शिक्षकांची उनीव निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे. मोठा मुलगा अनिल हा पत्रकार तर लहान मुलगा अधिव्याख्याता आहे.*

*स्व.हेमराजजी अडकिने यांच्या पावन आत्मेस इश्वर चिर शांती प्रदान करो.*
*महाराष्ट्र न्युज मीडिया परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …