Breaking News

*एस टी महामंडळ कर्मचारी वर्ग क्र.१ चालक कम वाहक ला लॉकडाऊन हजरी पकडून कर्मचारी ला रेगुलर करण्याची मागणी* *श्री.भास्कर पराते व श्री.मंगेश कामडी यांचे विभाग नियंत्रक नागपूर मा.श्री.निलेश बेलसरे साहेब यांना निवेदन*

*एस टी महामंडळ कर्मचारी वर्ग क्र.१ चालक कम वाहक ला लॉकडाऊन हजरी पकडून कर्मचारी ला रेगुलर करण्याची मागणी*

*श्री.भास्कर पराते व श्री.मंगेश कामडी यांचे विभाग नियंत्रक नागपूर मा.श्री.निलेश बेलसरे साहेब यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

नागपुर – एस टी महामंडळ कर्मचारी वर्ग क्र.१ चालक कम वाहक ला लॉगडाऊन हजरी पकडून कर्मचारीला रेगुलर करण्यात यावे . अशी मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेना गणेशपेठ माजी सचिव श्री.मंगेश कामडी व माजी नगर सेवक श्री.भास्कर पराते यांनी विभाग नियंत्रक नागपूर मा.श्री.निलेश बेलसरे साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .

तसेच एस टी कर्मचारी ला नागपूर महानगर पालिका यांचा
द्वारे गणेशपेठ बसस्थानक येथे शिबिर लाऊन कर्मचारी ला कोव्हीड-१९ लस देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे . या प्रसंगी शशिकांत देवतळे , चेतन राठोड ,निखिल तांबेकर ,
गणराज नेवारे , मनीष चौधरी ,श्री राव , गोलू खरक , राहुल मुंडे ,
रोव्हीदास जक्कलवार ,नारायन सोनटक्के ,प्रशांत राठोड , अरविंद राठोड , मंगेश कामडी , सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …