*वाढत्या कोरोनापासुन स्वताला व परिवारास सुरक्षितते करीता मास्क,सोशल डिस्टंन्सीन व लसीकरण*
*जनजागृतीत कमतरता तसेच लोकांच्या नीशक्रयता व अफवांवर विश्वास करत असल्याने लसिकणाच्या मोहीमेपासून दुरावा*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि
सावनेरः दुसऱ्या चरणाच्या वाढत्या कोरोनाचे सावट आता थांबता थांबत नाही शासनाच्या व्यवस्था समन्वयाच्या आभावी कुठेतरी कुचकामी ठरत आहे.याकरीता प्रथम चरणात केलेल्या उपाययोजना सारख्या एकोप्याची आवश्यकता आजच्या घडीला अत्यावश्यक झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या “ब्रेक द चैन” तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” यावर अमलबजावणी करण्यास सामाजिक संस्था, समाजसेवी आदींनी पुढाकार घेणे अपेक्षीत आहे.अन्यथा जोमाने फोफावत असलेल्या दुसर्या चरणाच्या या संसर्गावर नियंत्रण मिळवीने सध्यातरी कठीण दिसू लागले आहे याकरिता सावनेर उपविभागातील उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार सतीश मासाळ सोबतच क्षेत्रातील समाजसेवींनी पुढाकार घेत लसीकरणाबाबत नागरिकांमधिल भ्रम दुर करण्यासाठी “महाराष्ट्र न्युज मीडिया”आपले मत व्यक्त केले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज