*लसीकरण अंत्यंत सुरक्षित*
*केन्द्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशाने सर्व नागरिकांना लसीकरणाची मोफत सोय उपलब्ध करुण देण्यात आली आहे.परंतू काही नागरिक या लसीकरणाबाबत अपप्रचार करुण अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य सोशल मीडियावर करत आहे त्यांनी अश्या अफवा पसरवू नये अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईलि पुढे जावे लागेल.*

*लसीकरण एकदम सुरक्षित असुन त्यापासून कोणतेही साईडइफेक्ट होत नाही मी स्वताः लसीकरण केले आहे आपण सुध्दा लसीकरणाचा लाभ घ्यावा व इतरांना ही लसीकरणाकरीता प्रवु्त्त करुण शासनास मदत करावी*
*सतिश मासाळ*
तहसीलदार सावनेर
Maharashtra News Media सच की आवाज