Breaking News

*मी लसीकरण केले आहे मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही करीता अफवावर लक्ष न देता लसीकरण करा व सुरक्षित रहा – पवन जैस्वाल माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेस अध्यक्ष*

*लसीकरण अत्यंत सुरक्षित आहे.त्यामुळे आपण आपले व आपल्या परिवाराचे कोवीड़19 या संसर्गजन्य विषाणू पासून संरक्षण करु शकतो.*

*मी लसीकरण केले आहे मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही करीता अफवावर लक्ष न देता लसीकरण करा व सुरक्षित रहा*

*पवन जैस्वाल*

माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेस अध्यक्ष

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …