Breaking News

*लसीकरणाचा लाभ घेऊन आपल्या परिवारावर कटू प्रसंग ओढावणार नाही याची काळजी घ्यावी हीच आग्रहाची विनंती – किशोरी बसवार, माजी नगरसेविका नगर पालीका सावनेर*

*आपल्या परिवाराच्या सुरक्षा आपल्या हातात आहेत.व घरातील सर्व मंडळाच्या आरोग्य तसेच सर्व कार्याकरिता आम्हा महिलांनाच पुढाकार घ्यावा लागतो.मी स्वतः माझे कर्तव्य समजुन मी व माझ्या परिवाराच्या 45 वर्षावरील सर्वांना लसीकरण करवून घेतले मी व माझा परिवर सुरक्षीत आहे*

*आपणही या लसीकरणाचा लाभ घेऊन आपल्या परिवारावर कटू प्रसंग ओढावणार नाही याची काळजी घ्यावी हीच आग्रहाची विनंती*

*किशोरी बसवार*
*माजी नगरसेविका नगर पालीका सावनेर*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …