Breaking News

*2 लक्ष 55 हजार रुपयांची 288 लीटर गावठी दारू जप्त* *जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*

*2 लक्ष 55 हजार रुपयांची 288 लीटर गावठी दारू जप्त*

*जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*

नागपुर – जिल्हाधिकारी, नागपुर श्री. रवींद्र ठाकरे यांनी lockdown लॉक डाऊन कालावधीत अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर आळा बसावा म्हणून उचित उपायोजना करावे असे निर्देश असल्याने दिनांक १७ .०४.२०२१ रोजी सकाळी पो.स्टे. कूहि , इमामवडा, गणेशपेठ अंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहणाने अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे, अशी गुप्त खबर मिळाल्यावरून जिल्ह्यातील पथकाने वेगवेगळया ठिकाणी गुप्त पाळत ठेवली असता असता तीन दुचाकी व एक चारचाकी वाहनांसह एकूण २८८ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून ५ आरोपींना मुंबई दारूबंदी कायदा खाली अटक करून रू.२,५५,४१०/ चां मुदेमाल जप्त करण्यात आला. . सदरची कारवाई श्री मोहन वर्दे उपायुक्त ,श्री प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष खरे, अशोक शितोळे, दुय्यम निरीक्षक, श्री. प्रवीण मोहत्कर, विनोद भोयर यांचा पथकाने केली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …